मनोरंजन

आई कुठे काय करते या मालिकेत नवीन कलाकाराची एन्ट्री होते बघा कोण आहे तो

Aai kuthe kay karte new promo

स्टार प्रवाह वर चालू असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते ही सर्वानाच माहीत असेल त्यातील पात्र ही माहीत आहेत. पण आता ह्या मालिकेत होत आहे एका नवीन पात्राची एन्ट्री. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणे साहजिक आहे. चला तर बघुया कोणता नवीन कलाकार येत आहे या मालिकेत.

आई कुठे काय करते या मालिकेत सध्यातरी अरुंधतीच्या आणि अनिरुध्दच्या लग्नाच्या घटस्फोटाची तारीख जवळ आली आहे. त्याच्यामुळे अरुंधतीने ठरविले घटस्फोट झाल्यानंतर मी इथे राहणार नाही म्हणून मी इथे असेपर्यंत यश आणि गौरीचा साखरपुडा होऊन जाऊदे साखरपुड्याला सर्वाचा होकार मिळतो. सगळ्यांसोबत अनिरुध्दचा लहान भाऊ अविनाश याची मालिकेत नव्याने एन्ट्री होत आहे.

याच्या अगोदर हे पात्र मालिकेत दाखवले नव्हते. त्यामुळे आता नव्याने हे पात्र आपल्यासमोर येत आहे. अभिनेता शंतनु मोघे हे अविनाशचे पात्र साकारणार आहे. पुढे तुम्हाला पाहायला मिळेल अविनाश आणि अनिरुद्ध हे दोघे पंजा लढवतात अविनाश म्हणतो तू हरलास तर काय देशील त्यावर अनिरुद्ध म्हणतो काय हवं ते माग अविनाश जिंकतो.

त्यानंतर तो अनिरुद्ध पुढे हात जोडून मागतो की दादा या घरच्या लक्ष्मीला घरातून काढू नको. या अविनाशच्या बोलण्याने सगळ्यांनाच धक्का बसतो तसाही अनिरुध्द ही आपल्या निर्णयावर ठाम नाहीच आहे. त्याला संजणाशी लग्न करायचं नाहीच आहे पण अरुंधती तिच्या निर्णयावर ठाम आहे. बघुया पुढे या मालिकेत काय होणार आहे. तुम्हाला ही मालिका किती आवडते आम्हाला नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *