मनोरंजन

“आई कुठे काय करते” मधील यशची खऱ्या आयुष्यातली बायको पाहिलीत का?

“आई कुठे काय करते” या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकाच्या पसंतीस उतरले आहेत. पण त्यातल्या त्यात जे काही सकारात्मक भूमिका करतात ते लोकांना जास्त आवडतात. त्यातील एक पात्र यश आहे. जो अरुंधतीचा लहान मुलगा आहे त्याचे खरे नाव आहे अभिषेक देशमुख.

यश हा मालिकेत जरी लग्न न झालेला दाखवला असला तरी खऱ्या आयुष्यात त्याचे लग्न झालेले आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे कृतिका देव. या दोघांनी ६ जानेवारी २०१८ ला लग्न केले आहे. कृत्तिका हिने “राजावाडी अँड सन” आणि हॅप्पी जर्नी या चित्रपटात मधे काम केले आहे. याशिवाय “हवाई जादा” या हिंदी चित्रपट मध्ये ही ती दिसली आहे. तसेच मालिका मध्ये ही काम केले आहे

तसेच “प्रेम दे” या सीरिज मध्ये ही काम केले आहे. त्याचप्रमाणे अभिषेक ने ही “पसंत आहे मुलगी” मधून पुनर्वसु ची भूमिका केली आहे. शिवाय “होम स्वीट होम” या मराठी चित्रपट मध्ये ही तो दिसला आहे. याशिवाय त्याने वेब सीरिज मध्येही काम केले आहे. त्यानंतर माधुरी दीक्षित निर्मित १५ ऑगस्ट या चित्रपट मध्ये भूमिका साकारताना दिसला होता.

Source Abhishek Deshmukh Social Handle

तुम्हाला यशचा अभिनय कसा वाटतो? एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? नक्की तुमचा अभिप्राय कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *