विचारधारा

देवपूजा करताना तुम्हीही अगरबत्ती लावता तर हे नक्की वाचा

आपण रोज सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करत असतो त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करण्याची प्रत्येकाची रीत असते. पण देवाला हळदीकुंकू, दिवा आणि अगरबत्ती सर्वच जण लावतात. अगरबत्ती जा घरात संपूर्ण वातावरण पुजमय तर होतेच शिवाय एक सुगंध दरवळत राहतो. पण खर सांगायची गोष्ट म्हणजे हीच अगरबत्ती जाळणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक मुळीच नाही
याशिवाय लहान मुलांसाठी ही हानिकारक आहे.

पहिली गोष्ट म्हणजे उदबत्ती घरात जाळल्याने स्वसणाचे आजार होत असतात, हेच आजार नंतर अधिक गंभीर होतात. तुमच्या हे आजार लगेच लक्षात येत नाहीत. पण आता तुम्ही बोलाल देवपूजा करताना उदबत्ती नाही लावली तर पूजा तरी मग कशी करायची? तर तुम्ही धूप जाळून ही देवपूजा करू शकता. धूप जळाल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते

खर तर देवासमोर उदबत्ती जाळणे अशुभ ही मानले जाते. म्हणजे हिंदू धर्मात दिलेल्या शास्त्राप्रमाणे उदबत्ती जाळणे हे निषिद्ध मानले जाते. कारण ही तसेच आहे ही उदबत्ती बनवताना त्यात बांबूचा वापर केला जातो. कोणतीही पूजा, होम करताना बांबू वापरात नाही तसेच नाही तर चीतेमधे ही या बांबूचा वापर केला जात नाही आणि बांबुला वंश वेळ म्हणतात.

त्यामुळे ही उदबत्ती जाळून आपण वंशवेल खंडित करत असतो पण खरेतर ही अफवा आहे कारण बांबू तोड होऊ नये म्हणून असेल कदाचित. तसेच वैज्ञानिकांच्या मते बांबू जाळणे म्हणजे याचा परिणाम फुस्फुसांवर होत असते. ही अगरबत्ती बनवताना त्यात नकली अत्तर मिळवले जातात शिवाय असे केमिकल युक्त घटक असतात जे आपल्या शरीरासाठी घटक असतात.

महत्वाची गोष्ट म्हणजे अगरबत्ती जाळणे म्हणजे निसर्गाची एकप्रकारे हानी करणे आहे म्हणजेच काय तर त्यातून आपण बांबू जाळत असतो.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *