अमोल कोल्हे हे जरी आता नेते असेल तरी पहिली छाप त्यांनी एक उत्तम अभिनेता म्हणून आपल्यावर पडली आहे. सध्या ते शिरूर येते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार आहेत. आपल्या भाषणाने अनेकांना थक्क करणारे अमोल कोल्हे नेहमीच चर्चेत असतात. पण त्यांच्या बद्दल एक बातमी समोर आली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण तरीही या जनतेला त्याबद्दल सांगायचे आहे.
त्यांनी या कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि तरीही त्यांना ही लागण झाली आहे. याचा अर्थ काय असतो तर कोरोनाचे दोन्ही डोस घेतले तरीही ही लागण होऊ शकते हे खरे आहे. त्यासाठी जरी तुम्ही कोरोनाची लस घेतली असली तरीही तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाहिले तर मास्क वापराने गरजेचे आहे.
सोशल डीस्टांस ठेवणे ही तितकेच गरजेचे आहे. याशिवाय आपण नेहमी sanitizer चा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले. शिवाय जे जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांना लक्षणे असतील तर त्यांनी नक्कीच कोरोना टेस्ट करावी असा त्यांनी सल्ला दिला आहे. शिवाय गर्दीत जाणे टाळावे.
अमोल कोल्हे यांना आता कमीत कमी १४ दिवस तरी विलगिकरनात राहावं लागणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षण दिसायला लागली. पण डोस घेतला असला तरीही त्यांनी RT-PCR रिपोर्ट चेक केला आणि तो पॉझिटिव्ह आला. आणि आता ते वैद्यकीय उपचार घेत आहे. त्यांचे आताचे दौरे पुढे ढकलले आहेत.
तुम्ही सर्वांनी हे लक्षात घ्या की, अजूनही कोरोनाचे संकट गेलेले नाही लगेच मास्क काढून फेकून देऊ नका, आपली काळजी आपणच घ्यायला हवी त्यासाठी डोस नक्की घ्या पण त्याच बरोबर मास्क, sanitiser, सोशल ditsans ह्या गोष्टी आवश्यक आहेत.