बातमी

कोव्हीशील्ड लस घेतली असेल तर एकदा हे नक्की वाचा

सध्या कोविड पेशंटची संख्या कमी झालेली आहे पण तरीही भीती मात्र सर्वांच्याच मनात आहे आणि याच साठी लोकांनी आपला पहिला भर दिला आहे तो म्हणजे लसिकरणावर. याचा अर्थ काय तर कुठून तरी आपण सुरक्षित व्हावे यासाठी हा खटाटोप आहे. पण खरोखर ही लस घेतल्याने आपण सुरक्षित आहोत का? किंवा राहणार आहोत का? याची जाणीव मात्र कोणालाच नाही.

ही गोष्ट तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे म्हणजेच काय तर कोविशिल्ड लस घेतल्याने तुमच्या शरीरात अँटी बॉडीज वाढतात पण त्याच अँटी बॉडीज सहा आठवड्यांनी कमी होण्यास सुरुवात होते. हा अहवाल द landset मध्ये छापून आला आहे. हा दावा लंडन मधील संशोधकांनी मांडला आहे.

यासाठी तब्बल 600 लोकांना दिलेली लस त्यांचे नमुने घेऊनच हा दावा सिद्ध केला आहे. कोविशिड आणि फायबरच्या लसी घेतल्यामुळे पाहिले तर अँटी बोडिजची संख्या वाढते त्यामुळे जरी तुम्हाला कोविडची लागण झाली तरी इतका गंभीर परिणाम होत नाही. पण जास्त दिवस वाढत गेल्यावर म्हणजेच तब्बल दोन ते तीन महिन्यांनी अँटी बोडिजची संख्या कमी झाली असल्यामुळे लागण होऊ शकते.

तरीही महत्वाची गोष्ट म्हणजे या लसीचा परिणाम किती दिवसामध्ये कमी होतो हे सिद्ध झालेले नाही पण तरीही जवळ जवळ पन्नास टक्के पर्यंत ह्या लसीचा परिणाम कमी होऊ शकतो त्यामुळे या लसिवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे लस घेऊनही आपल्या आरोग्याची काहीच हमी देऊ शकत नाही तर आपली काळजी आपणच घेणे आवश्यक आहे.

वर मिळालेली माहिती ऑनलाइन न्यूज मार्फत मिळाली आहे Abp माझा ने सुद्धा ह्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नक्की कोणती लस घ्यावी ह्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *