बातमी

मुलाच्या रडण्याचा त्रासाला कंटाळून आईने त्याचे ओठच चीपकवले ते ही फेविक्विकने

बिहार मधील छपरा गावातील ही घडलेली गोष्ट आहे. एका आईची ही कथा पण खरं तर हिला आई म्हणायची का प्रश्न तुम्हालाही पडेल. हो असेच काही केले आहे या आईने, जे ऐकून तुमचेही रक्त खवलून उठेल. आजच्या काळात अशा कितीतरी घटना आपण पाहत आलेले आहोत पण तरीही असे काही ऐकले की हृदयाला पिळ बसतो.

त्या आईचे बाळ सारखे रडत असत. पोट भरल्यावर ही रडायचे पण त्याला नेमकं काय हवं आहे हे जाणून न घेता तिने आपल्या बाळाच्या ओठांना फेविक्विक लावलं आणि त्याचे ओठच चीपकुन ठेवले. जेणेकरून त्याचा रडण्याचा आवाज येऊ नये. पण काही वेळातच त्याचे वडील कामावरून आले त्यांनी आपल्या मुलाची अवस्था पाहिली आणि लगेच डॉक्टरकडे नेले.

या केलेल्या हरकती वरून त्या स्त्री सोबत संवाद साधला असता तिने सांगितले मुलाला दूध पाजले तरी ते रडायचे थांबायचे नाही. इतकेच नाही तर रात्रभर ही रडत राहतो. नवरा दिवसभर कामाला जातो पण दिवसभर त्याला सांभाळून घरातील काम करावे लागते. दिवसभर रडणाऱ्या मुलाला तिने गप्प कण्यासाठी फेविक्विकचा उपयोग केला.

डॉक्टरांना ही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता एक आई असे करू शकते म्हणून. डॉक्टरांनी प्रक्रिया करून त्याचे ओठ वेगवेगळे केले. आणि बाळाला मोकळे केले. या बातमीवर अनेक लोकांनी वेगवेगळ्या पण संतापजनक प्रक्रिया दिल्या. एक आई अशी वागू शकते हा प्रश्न त्यांनी प्रगत केला.

आताची गोष्ट सोडा पूर्वी बायकांना 1 डझन मुल व्हायची पण त्याही आपल्या मुलांना वाढवायचा की, मग आताच्या आयांना मुलांचा इतका त्रास का होतो. तुम्हाला याबद्दल का वाटतं नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *