भारतातील सर्वच ठिकाणी आढळणारी ही गोकर्ण फुलांची वेळ आपल्याकडे कुंपणावर बहरलेली दिसते. आता या वेलीला असे का नाव पडले तर याचा आकार अगदी गायीच्या काणासारखा असतो म्हणून तसे नाव दिले आहे. ह्याची पाने ही पिसासारखी असतात. ह्यावर येणारी फुले दिसायला अत्यंत सुंदर असतात. त्यांचा रंग निळा किंवा पांढरा असतो.
या झाडाला शेंगा ही येतात त्या दिसायला गवार सारख्या असतात. त्यातल्या त्यात गोकर्ण ची पांढरी फुले ही जास्त औषधी असतात. गोकर्ण याच्या फुलात कॅल्शिअम, मॅग्नेशियम,पोटॅशियम, लोह मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच आयोडीन अंक भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.
या गोकर्णचा चहा ही करून पितात हे तुम्हाला माहीत नसेल या चहाची पावडर तुम्ही ही बनवू शकता. ही फुले सुकवून त्याचा चुरा वापरून चहा बनवतात त्यात थोड चव येण्यासाठी चहा ची पाने टाकतात हा चहा दिसायला निळा रंगाचा असतो. या चहा चां उपयोग तुम्ही तणाव दूर करण्यासाठी करू शकता.

ही फुले तुमच्या शरीरात असणारे कृमी यांचा नाश करते.
याची मुळे ही आपल्याला कोणतीही दुखापत झाल्यावर ज्या वेदना होतात त्याच्यावर गुणकारी आहेत.
या वेलीच्या बिया यांची पावडर करून ती घेतल्यास तुमचा घसा खवखवणे थांबते.
त्याचं प्रमाणे ज्यांना मुळ व्याधीचां त्रास आहे अशा लोकांनी या पियांची पावडर पाण्यातून घ्यावी.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही फुले अत्यंत उपयोगी आहेत.
याच्या पानांचा रस काढून कानाना लावल्यास दुखत असते कान थांबते.
गोकर्ण ही वनस्पती पुरुषांच्या डोक्यावरुन पडणारे टक्कल थांबवते.
हृदय रोगांवर ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे तसेच खोकल्यावर ही उपयोगी आहे.
Di
Takkal sathi gokrana chi pane vatun lavyachi ki fule