आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे खूप सारे अभिनेते आहेत ज्यांची जीवन पद्धती अत्यंत गुंतागुंतीची आहे. आज आम्ही अशाच एका सुपरस्टार बद्दल वयक्तिक माहिती सांगणार आहोत. या हिरोला आवडीने कल्याण बाबू असे म्हणतात. प्रत्येक हिरो प्रमाणे याची ही जीवनपद्धती थोडी वेगळी आहे.
पवन कल्याण हा प्रसिद्ध अभिनेता असून तो एका सुपरहिट अभिनेता चिरंजीव याचा भाऊ आहे. त्याने आपले चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल १९७१ साली टाकले ते ही गोकुलामलो सीता हा त्याचा पहिलाच सिनेमा.अभिनयासोबतच पवन कल्याण याने दिग्दर्शक, गायक, नृत्यदिग्दर्शक, पटकथा लेखक म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला होता.
पवन कुमारच्या आयुष्यात तीन लग्न झाली आहेत हे तुम्हाला नक्की माहित नसेल. पहिली बायको हिच्यासोबत त्याच्या संसार फक्त दोन वर्ष टिकला त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.
त्यानंतर पवन कुमार याचे दुसरे लग्न झाले ते ही एका मराठी मुलीसोबत रेणू देसाई हिच्याशी केले होते ही अभिनेत्री मंगलाष्टक वन्स मोअर नावाच्या मराठी चित्रपटाची तिने निर्मिती केली होती. या दोघांचा संसार या दोघांचा संसार ही फक्त तीन वर्षच टिकला. यात त्यांना दोन अपत्य ही झाली आहेत.
तिसरे लग्न २०१३ साली झाले ही एक रशियन मुलगी आहे. हिच्यासोबत कल्याण बाबू सध्या तरी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.एना लेजनेवा हे त्या मुलीचे नाव आहे.
पवन कल्याणचे नाव हा 2013 सालच्या फोर्ब्सच्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत सामील करण्यात आले होते. तो एक मार्शल आर्टस ट्रेनर देखील आहे. त्याचे चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. तुम्हाला आवडलेला त्याचा चित्रपट कोणता? आम्हाला नक्की सांगा.
Aajka gunda raj