Uncategorized

दन दनुन हसवणारा अभिनेता म्हणजेच प्रसाद खांडेकर यांच्या बद्दल जाणून घेऊया

प्रसाद खांडेकर याला आपण नेहमी कॉमेडी करताना पाहत आलो आहोत. महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधील हे पात्र लोकांना हसवण्यात अव्वल आहे. त्याच्या सोबत असते ती त्याची जोडीदार नम्रता संभेराव या दोघांची जोडी तर जबरदस्त हिट आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत प्रसाद खांडेकर यांच्या बद्दल थोडी माहिती.

आपल्या विनोदी शैलीने आणि लेखणीने या कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पोट धरून हसवले आहे. प्रसाद मुळात एक लेखक आहे त्याने मराठी हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषे मधून लेखन केले आहे आणि एक उत्तम अभिनेता आहे. त्याचे संपूर्ण नाव प्रसाद महादेव खांडेकर असे आहे. प्रसाद ने अनेक मराठी नाटक गाजवले आहेत याशिवाय या नाटकाचे दिग्दर्शन ही केले आहे.

सिक्रेड गेम्स, दिल तो बच्चा है जी, कानावर बोट, मेरा पीया घर आया, शोधा अकबर, बाप जाग जायेंगा, आम्ही पाच पुते, व्हाइट इज ऑल वेज राईट, हम दो हमारे ओ, पडद्याआड इत्यादी नाटकांचा यात समावेश आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *