मनोरंजन

ही अभिनेत्री करणार का देव माणूस मालिकेचं शेवट?

देवमाणूस मालिका आता पहिल्यासारखी लोकांच्या आवडीची राहिली नाही. सोशल मीडियावर या मालिकेच्या विरोधात आक्रोश वाढतच आहे. याच मालिकेत नव्याने आलेल्या अभिनेत्रीचे काय काम असेल बरं हा प्रश्न सर्वानाच पडला असेल. पण ही अभिनेत्री येऊन हिने ही तसच केले. त्या डॉक्टर अजितला भुलली अस तुम्हाला वाटत असेल.

ती या मालिकेत रिंकी भाभी या भूमिकेत आहे. शिवाय ती गुजराती फॅमिलीमध्ये दाखवली आहे. तीच खर नाव संजना काळे असे आहे. रिंकी उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती उत्तम कोरिओग्राफी तसेच डान्स ही उत्तमरीत्या करते.

याच्या अगोदर हिने “तू माझी दीलबरा ग” या गाण्या मध्ये काम केले आहे. याशिवाय कलर्स मराठी वरील “बाळूमामा च्या नावांन चांग भाल” या मालिकेमध्ये तिने नर्मदा हे पात्र साकारताना ती आपल्याला दिसली होती. तसेच फक्त मराठी या चॅनलवर सप्तपदी मध्ये तिने आस्था नावाची भूमिका केली होती. तसेच “गेट टु गेदर” या चित्रपट मध्येही ती दिसली आहे.

सध्या ही रिंकू डॉक्टर कडे सतत चेक अप साठी येत असते. शिवाय तिच्याकडे खूप पैसा आहे हे सुध्दा डॉक्टरला माहीत झाले आहे. त्यामुळे डॉक्टरला आता नवीन सावज सापडले आहे. तर बघुया कदाचित ही अभिनेत्री पोलिस किंवा खबरी ही असू शकते असा बहुतेक लोकांचा समज आहे तसे असेल तर बघुया या मालिकेत यापुढे काय पाहायला मिळते.

लवकरच झी मराठी वर नवीन चार मालिका येणार आहेत. त्यामुळे झी वाहिनी कोणत्या कोणत्या मालिकांचा शेवट करते हे बघणे रंजक ठरणार आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *