एक वर्षासाठी कर्नाटक मधील हे गाव कोरोणा पासुन कसे दूर राहिले?

प्रभावी उपाययोजनांसह चिक्कामागलुरू जिल्ह्याच्या सीमेवर मालवणतीजे ग्रामपंचायती अंतर्गत असलेले इलेनेर गाव गेल्या एक वर्षापासून कोविड -१९ पासून मुक्त राहिले आहे. …