काळूबाईच्या नावाने चांगभलं मालिकेतील प्राजक्ता गायकवाडची रिप्लेसमेंट, आता लीड मधे दिसणार ही अभिनेत्री

अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका काळूबाई च्या नावाने चांगभलं प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे,  मालिकेने अल्पावधीतच निश्चित प्रेक्षकवर्ग तयार केला होता, …