चौथ्या पोर्टच्या ब्रिजच्या पायलींगच्या कामामुळे उरण मधील आई रत्नेश्वरी देवीच मंदिर धोक्यात

उरण शहरातील साडे तीन शक्तीपीठ पैकी एक शक्तीपीठ म्हणून जसखार गावातील रत्नेश्वरी आईच मंदिर विख्यात आहे. आगरी, कोळी लोकांची आई …