जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्याही मनात हे विचार येऊन जातात का?

असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, मग जेव्हा आपल्या पदरी अपयश येते तेव्हा आपण हे का विसरतो? …