नवी मुंबईत बर्ड फ्लूचे सहा नमुने सकारात्मक

गेल्या शनिवारी एका पक्ष्याचा एच ५ एन १ फ्लूने बळी गेल्यानंतर घनसोली आणि महापे येथील कोंबडीची दुकानं आणि फार्महाऊसमधून १८ …