संकर्षण कराडे ह्यांनी आपल्या जुळ्या मुलांना दिली ही अनोखी नावं

परभणीचा मराठमोळा अभिनेता संकर्षण कराडे ह्याच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. कारण त्याच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. …