२६ वर्षाच्या या पुण्याच्या वाघिणीचे आशिया पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जिंकले चार गोल्ड मेडल

उदयपुर : बुधवार पासून उदयपुर मध्ये सुरू झालेल्या पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप भारताची सुरुवात अगदी सुवर्ण झाली आहे. भारतीय खेळाडू श्रुतीका राऊत …