ही लक्षणे तुम्हाला आढळली तरच डॉक्टरांशी संपर्क साधा

१. पाय आणि हातामधे कळ येणे.आपल्या बाहू किंवा पायाच्या खोल नसामध्ये उद्भवलेल्या क्लॉटिंगला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणतात. या प्रकारचे …