बातमी

बिग बॉस ३ मराठीच्या या स्पर्धकाला कोरोनाची लागण

बिग बॉस ३ संपूर्ण काही दिवस झाले पण त्याची हवा अजूनही आहे. प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या कारणाने प्रकाशझोतात आहे.स्पर्धक तृप्ती देसाई या बिग मध्ये असताना जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या त्या नंतर त्या घरातून बाहेर पडल्या काहींनी त्यांना डोक्यावर घेतले तर काहींनी ट्रोल केले. तसेच सोशल मीडियावर तृप्ती देसाई यांनी त्यांनाही कोरोना झाल्याची बातमी शेअर केली आहे.

देशभरात सर्वत्र कोरीना ने पुन्हा थैमान घातलं आहे त्यामुळे जर आपले संरक्षण आपणच नाही घेतले तर या भयंकर रोगाला आमंत्रण देऊ शकतो. तृप्ती देसाई या बिग बॉसच्या घरात होत्या त्या नंतर त्या जेव्हा घरातून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली याशिवाय चाहत्यांची गर्दी ही आलीच.

पण त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी सर्व नियम पाळूनच भेटी घेतल्या पण तरीही त्या म्हणाल्या की जेव्हा त्यांना त्रास जाणयु लागला तेव्हा टेस्ट केल्यावर मी पोझिटिव निघाल्या. त्यांनी स्वतः ला घरात Isolate करून ठेवलं आहे.

Trupti desai tasted Positive

या घरातून बाहेर निघाल्यानंतर त्या बलात्कार विरोधात लढणार होत्या असे त्यांनी बिग बॉस मधून बाहेर पडताना म्हटले होते. तरीही या कोरोना काळात सर्वांनी आपली काळजी घ्या असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची तब्बेत आता एकदम बरी आहे असेही त्या म्हणाल्या.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *